काठपदर साडी,शालू, पैठणी, भरजरी साडी म्हणजे स्त्रियांच प्रेमच. पण या सड्या दिसायला जितक्या सुंदर तितक्याच नेसायला कठीण. अशा साड्यांच टापटीप पदर, निरया कशा काढायच्या हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत
तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणती बघयला आवडेल हे सुद्धा सांगा.
.
#video #viralvideo #explore #stepbystep #tutorial #saree #draping #howto #how #silksaree
instagram -https://www.instagram.com/uma.avinashh?igsh=MTRzd3RtaGZ2amZ4Yw==