V V Thombare films Presents Amcha Sarpanch Lay Bhari
आमचा सरपंच लय भारी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की गावामधला एक सरपंच कशा पद्धतीने गावकऱ्यांना लुबाडत असतो आणि शासनाकडून आलेला पैसा स्वतःत असतो आणि निरनिराळ्या योजना न राबवता फक्त कागदावर दाखवत असतो😂😂
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
तेजस्विनी डिके
शितल शिसाळ
करण शिंदे
मनीष खामकर
प्रसाद राजमाने
प्रशांत नाईकडे
शिवप्रसाद मालुगडे
ऋषिकेश कचरे
तौफिक मुल्ला
सुयश पाटील
ऋषिकेश कांबळे
विशाल भानुसे
#funny #funnyvideo #comedyfilms #comedy #comedymovies #marathicomedy #vadivarchistory #comedymatmrathi #sarpanch #funnyscenes #comdeyscene #vishalthombare #vaibhavthombare