#BBCMarathi #Ponzi #CharlesPonzi #PonziSchemes #Investment #Scam
अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजुबाजूला आहेत...आणि यांना बळी पडल्याने लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो. या योजनांना पाँझी स्कीम्स म्हटलं जातं. या योजना काम कशा करतात... आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या...
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे
अधिक माहितीसाठी वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/cvgngwzgnn1o
Ponzi schemes rob investors of their hard earned money. How do these Ponzi schemes operate? What the red flags to watch out for in any investment scheme? Watch this explainer video.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi