#focus #marathimotivational #marathi #Netbhet #NetbhetTalks
आजकाल multitasking चा जमाना असल्याने अनेक कामं
एकाचवेळ आपण करायला बघतो.
मग डोक्यात हजार काम असल्याने कोणत्याही एका कामावर फोकस
करता येत नाही. विचारांचा पूर्ण गोंधळ उडतो.
मग एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होतो.
तुम्हालाही अस होतं का?
तुमचंही लक्ष छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होतं का? एका जागी बसून
पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं अशा गोष्टी तुम्हालाही आव्हानात्मक वाटतात का ?
मग त्यावर मात कशी करता येईल? हेच सांगणार आहेत सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे .....Netbhet Talks मध्ये !
डॉ. राजेंद्र बर्वे मनोविकारतज्ञ आहेतच पण याचबरोबर त्यांनी, मराठीतील 'साहित्यिक डॉक्टर' म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई विद्यापीठातून डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बोस्टन च्या टफस्ट यिनिव्हर्सिटीतून प्रशिक्षण घेतले. मुंबईच्याच वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. Stress Managemnet (मानसिक तणाव व्यवस्थापन ) यासह मानसिक समस्यांवर आधारित विविध विषयांवर हे कार्यशाळा हि घेतात. डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विविध दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये व नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे. टफ माईंड, सॉलिड मनाचा दिंडीदरवाजा, डिसिजन्स, नातं दोघांचं, भीतिमुक्त जगण्यासाठी, कथा पालकांच्या व्यथा मुलांच्या, मनातलं मनापासून, झटकून टाक जीवा यासारखी जवळपास अठरा ते वीस पुस्तके डॉक्टरांनी लिहिली आहेत.
======================
मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा -
https://salil.pro/MBA
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 6 live classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा -
https://salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
==============================
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
https://www.youtube.com/watch?v=kXRpY...
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
https://www.youtube.com/watch?v=4MhXl...
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
https://www.youtube.com/watch?v=JO5SN...
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
https://youtu.be/4KKiiQlyNH0
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
https://youtu.be/ItdDMzIxYXE
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
https://www.youtube.com/watch?v=pEYAg...
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
https://youtu.be/W-ZyeSjrAYA
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
https://www.youtube.com/watch?v=ol9bX...
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
https://youtu.be/HGqfgiYd35s
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
https://youtu.be/yMgjylQLW84