Shakti - Tura | Famous Shaktivale Shahir Vijay Paykoli | खरसई - Mhasla @kalpeshshitkar
शक्ती - तुरा मधील गाजलेला असा नाव म्हणजे सुप्रसिद्ध शक्तीवाले शाहीर श्री विजय बुवा पायकोळी. गेली अनेक दशके विजयबुवांनी आपल्या शक्ती तुरा या लोककलेमार्फत लोकांचं मनोरंजन करण्यात तसेच या संस्कृतीची जपणूक करण्यात मोलाचा वाटा घेतला. खरसई गावातील नामांकित तुरेवाले शाहीर स्व. श्री पांडुरंग खोत बुवा यांच्या स्मरणार्थ आयोजित शक्ती तुरा कार्यक्रमात विजय बुवा यांनी आपल्या नावाला साजेसं असं नाच करून लोकांचं मनोरंजन केलं.
Don't Forget to Like , Share and Comment
Subscribe To Our Channel 💯=
@kalpeshshitkar
Follow us on Instagram
Kalp284 =
https://www.instagram.com/kalp284/
Follow us on Facebook
https://www.facebook.com/kalpesh.shitkar
Music from #InAudio: https://inaudio.org/
Track Name - inaudio - Infraction Music- Latin Fusion
Previous Vlogs
https://youtu.be/NkzyBw5VxZQ
https://youtu.be/GRx8VpO3jZw
https://youtu.be/UmNzO6e_K4o
https://youtu.be/7nOFP1YEMGs
https://youtu.be/zPYOwqhVVZA
https://youtu.be/yNLnBpVGnJ0
Thank you !