Sharad Pawar यांची विश्वासघातकी राजकारणी अशी इमेज सेट होण्यामागे इतिहासातल्या या ५ घटना आहेत #NCP
#BolBhidu #Sharadpawar #NCP
शरद पवार अविश्वासू राजकारणी आहेत. शरद पवार कधी दगा देतील माहित नाही. पवार कधी काहीही करू शकतात. ते भाजपसोबतही जावू शकतात.. सर्वसाधारणपणे पवारांनी मोदींना किंवा भाजपला फायद्याचं ठरू शकेल अस एखादं वक्तव्य केलं की अशाच रिएक्शन सोशल मिडियावर येतात. शरद पवार अविश्वासू राजकारणी आहेत या वाक्याचा पुर्नउच्चार केला जातो.. पवारांच्या ५०-६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर पवारांची अशी इमेज होण्यासाठी पाच प्रमुख घटना कारणीभूत ठरलेल्या दिसतात.
या पाच मोठ्या राजकीय घडामोडींवेळी पवारांनी घेतलेली भूमिकाचं पवारांबाबत संशय निर्माण करणारी ठरते. आजच्या या व्हिडीओतून आपण इतिहासातील त्याच पाच घटना पाहणार आहोत ज्यामुळे शरद पवारांची एक अविश्वासू राजकारणी म्हणून इमेज सेट झाली.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/