#BolBhidu #SharadPawar #AjitPawar
आज तारीख १८ जुलै आहे. ४५ वर्षापूर्वी आजच्या दिवशीच शरद पवारांनी वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. वसंतदादा पाटलांचं नेतृत्व अमान्य करत शरद पवारांनी ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यानंतरच्या 45 वर्षात जेव्हा जेव्हा शरद पवारांच्या भूमिकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तेव्हा तेव्हा हाच प्रश्न अधोरेखित करण्यात आला.पवारांनीही तेचं केलं होतं.
अगदी अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर तोच प्रश्न डोकं वर काढत होता, पवारांनी कुठं काय वेगळं केलं होतं. वसंतदादानां दगा दिला, गद्दारी केली.पण नेमकं काय घडलं होतं 45 वर्षांपूर्वी पाहूया सविस्तर…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/