#BolBhidu #SharadpawarVsAjitPawar #JayantPatil
राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटली..खरंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक नेते नाराज आहेत याची कुणकुण सगळ्यांनाच होती.तरिही पवारांना राष्ट्रवादीतली फूट रोखता आली नाही. आत्ता ED किंवा भाजपचं आक्रमक राजकारण याचा संदर्भ देताही येईल पण हे सगळं शरद पवारांना कळत नसणार का?
या गोष्टींची जाणीव पवारांना होतीच तरिही पवारांना पक्षातली फूट रोखता आली नाही, उलट फूट पडण्याच्या दिशेनेच पवारांनी राजकारण रेटलं. गृहित धरण्याची ही कृती या फुटीला आमंत्रण देणारी ठरली.
राजकारणातले चाणक्य नेहमीच बरोबर असतात असं नाही, पवारांच्या कोणत्या गोष्टी राष्ट्रवादीच्या फुटीला आमंत्रण देणाऱ्या ठरल्या पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/