MENU

Fun & Interesting

Sharad Pawar यांनी Dhananjay Munde यांच राजकारण संपवून जुना वचपा काढला? Maharashtra Politics

TOD Marathi 83,441 3 days ago
Video Not Working? Fix It Now

#SharadPawar #DhananjayMunde #AjitPawar #BeedCase #SantoshDeshmukhCase #WalmikKarad #DhananjayMundeResign संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती... त्यानंतर आता ३ मार्चला जेव्हा त्या क्रूर हैवानी हत्याकांडाचे फोटो समोर आले तेव्हा अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला... पण गेले २ ते ३ महिने विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात येत होत. फक्त विरोधकांकडूनच नाही तर मित्रपक्षांकडून देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.. भाजपचे अष्ठीचे आमदार सुरेश धस वारंवार मुंडेंवर हल्लाबोल करत होते... त्यामुळे यामागे फडणवीसच धसांना पुढे करत असतील अशा चर्चा तर माध्यमांमध्ये होत्याच पण या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंची जुनी प्रकरण देखील धस बाहेर काढत होते म्हणूनच फडणवीसांशिवाय पडद्यामागून अजून कोणीतरी डाव टाकत असेल अशा चर्चा होत्या... महायुतीमधून शिंदेंना साईडलाईन करण्यात तर भाजपा मागेपुढे पाहत नाही हे दिसतेच आहे पण आता अजित दादांचा पक्ष संपवण्यासाठीच भाजपने शरद पवार यांची मदत घेऊन राजकीय खेळी केली असं बोललं जातेय... आता तर धनंजय मुंडेंनी राजीनामा पण दिला आहे त्यामुळे शरद पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेऊन जुना वचपा काढला आहे अशी चर्चा होऊ लागले..हेच संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून... TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - https://www.facebook.com/todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - https://www.instagram.com/todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - https://twitter.com/todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi

Comment