Sharad Pawar Interview: Ajit Pawar यांनी मदतीसाठी हात पुढे केला तर...? शरद पवार म्हणतात... (BBC)
#bbcmarathi #sharadpawar #ajitpawar #narendramodi #devendrafadanvis
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भात करत असलेल्या वक्तव्यामुळं त्यांची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळं त्यांना पुरेसे संख्याबळ मिळणार नसल्याची शक्यता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' चे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत हे भाकित व्यक्त केलं आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi