#BolBhidu #SharadPawar #PrakashAambedkar
प्रकाश आंबेडकर यांचा इंडिया आघाडीतला प्रवेश अजूनही झालेला नाही. एकदा इंडिया आघाडीच प्रवेश झाला की आपोआप मविआचे दरवाजे त्यांना खुले होतील..पण प्रकाश आंबेडकरांनी केलेली १२ जागांची अवस्ताव मागणी, आंबेडकरांवर अजूनही नसलेला विश्वास, शरद पवारांची आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी नसलेली उत्सुकता, २०१९ ला आपल्या खासदारांना पाडल्याचा कॉंग्रेसचा असलेला राग अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे आंबेडकरांविषयीचा निर्णय अजूनही झालेला नाही…
पण यातलं सगळ्यात कळीचं कारण सांगितल जातय ते म्हणजे शरद पवार विरूद्ध प्रकाश आंबेडकर हा वाद..आजपर्यंत अनेकदा एका व्यासपीठावर येण्याची संधी आली तरी आंबेडकर आणि पवार ती टाळताना दिसतात. काल मात्र या दोघांच्यात गुप्त भेट झाली अशी चर्चा आहेत, ही भेट झाली नसल्याचं आंबेडकर म्हणतायत…पण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांना एकमेकांचा प्रॉब्लेम काय आहे ? त्यांच्यात अस काय घडलं होत की एकत्र येत नाहीत पाहूयात या व्हिडिओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/