'शास्त्रीय संगीत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेले, मुकुल कुलकर्णी यांचे गायन.
राग - भैरव
तबला - श्रुतींद्र कातगडे
हार्मोनियम - श्रीराम हसबनीस
(प्रथम प्रसारण - शनिवार, दिनांक २९ जून २०१९ रोजी रात्री ९:३० वाजता)
#ShastriyaSangeet #MukulKulkarni
#AkashvaniPune