MENU

Fun & Interesting

सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी | Shengadana Aamti

Sunil D'Mello 613,021 4 years ago
Video Not Working? Fix It Now

सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी वसईत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अनेक समाजांपैकी एक म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. आज आपण ह्या समाजाची सुप्रसिद्ध शेंगदाणा आमटी पाहणार आहोत. जुन्या जमान्यातील आचारी श्री. गजानन म्हात्रे आपल्याला ही पारंपरिक रेसिपी शिकवणार आहेत. केटरर्सचा जमाना सुरू व्हायच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करणारे आचारी सर्वत्र होते. गजानन तात्या ह्याच परंपरेतील शेवटचा दुवा आहेत. आपण त्यांच्या ह्या प्रवासाबाबतही बातचीत करणार आहोत. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, श्री. गजानन म्हात्रे, ब्राह्मण पडई (९०९६४४९९३१) श्री. आनंद नाईक, वटार छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज पारंपरिक आगरी खापोळे https://youtu.be/pfIB27LSzs8 कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का https://youtu.be/13c_MIQYJ-k कुपारी स्वीट डिश सामट्यो https://youtu.be/s1La8O8bPZo तांदळाची भाकरी https://youtu.be/pwcC1O6kmTo वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी https://youtu.be/GHhxUFkW_Y8 इतर सर्व रेसिपीज https://www.youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #shengdanaaamti #aamti #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #samvedibrahman #sunildmello #sunildmellovasai

Comment