नमस्कार, १९९० साली मी लहान असताना माझ्याकडे असणा-या मूळ ऑडिओ कॅसेट मधील ही श्री क्षेत्र शिखर शिंगणापून येथून आणलेली महादेवांची सत्यकथा डिजीटली कव्हर्ट करून व्हिडीओ रूपात या चॅनेल वर अपलोड करत आहे, कृपया आपण ही कथा पूर्ण ऐकावी, अन आपले मनोगत कमेंट च्या माध्यमातून व्यक्त करावे तसेच या चॅनेल ला सबस्क्राईब करावे ही विनंती.
#Shikhar_Shingnapur