#patilsopinion
#shivajimaharajhistroy
जय शिवराय,
आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला होता. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सुरक्षितपणे आग्र्याहून निसटले. आग्रा ते मथुरा प्रवास करून संभाजी राजांना त्यांनी मथुरेमध्येच ठेवले. मथुरेपासून पुढच्या प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी निघाले असता वाटतच अंधार पडला आणि त्यांना त्या ठिकाणी मुक्काम करण्याची आवश्यकता वाटली.
औरंगजेबाचा सरदार हिमायत खानाची छावणी त्या ठिकाणी पडलेली होती. त्या छावणीमध्ये शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार राहण्यासाठी त्यांची परवानगी मागायला गेले. त्यादरम्यान केवळ एका रात्रीसाठी दीडशे सुवर्ण मुद्रा हे माहित खानाने मागितल्या.
हिमायत खानच्या छावणीचे संरक्षण करण्यासाठी निमला गेल्या होत्या त्याच छावणीमध्ये काशीम शेख नावाचा एक हिरे व्यापारी राहत होता. त्याच्याजवळ जवळपास दोन पेट्या हिऱ्या मोत्यांनी भरलेल्या होत्या.
असे हजारो व्यापारी त्या ठिकाणी होते. आणि या सर्व व्यापाऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही माहित खानावर होती. पण असे असूनही हिमायत खाण्याची नजर काशीम शेखच्या हिरामोत्यांवर होती.
त्याला काशीम शिकला लुटायचे होते. त्यासाठी साधूच्या विषयामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे सहकारी यांना त्यांनी त्या काशिम शिकला लुटायला सांगितले आणि त्याच्या जवळील अर्धे हिरेमोत्याची पेटी तुम्हाला देऊन तुम्हाला संरक्षित करू असे वचनही त्यांनी दिले होते.
हाच हिमायतकाम पुढे चालून कसा गद्दार होतो.. आणि त्याचीच गद्दारी त्याच्याच अंगावर कशाप्रकारे उलटते.. याविषयीचा संपूर्ण वृत्तांत प्रस्तुत व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#history
#shivajimaharajhistroy
#shivajimaharajsong
#shivajimaharajkaraokesong
#shivajimaharajmovie
#shivajimaharajstatus
#shivajimaharajhistroy
#sambhajimaharajhistory