MENU

Fun & Interesting

आस्ते कदम-Short Film | शिवरायांच्या विचारांचा ‘जागर’ आणि ‘गजर’ | Rajyog Films

Video Not Working? Fix It Now

#shortfilm #marathi #chatrapatishivajimaharaj आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर सर्वत्र होतोय, परंतु दुर्दैवाने त्यांच्या विचारांचा जागर मात्र होत नाही. आपण इतिहासात रमत बसतो परंतु आपल्या आजूबाजूला सुरु असलेल्या दुर्दैवी परिस्थिती वर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवचरित्रातून काहीही शिकत नाही. शिवाजी महाराज कि जय म्हणतो परंतु शिवरायांचे गुण मात्र अंगीकारत नाही. पुतळे आणि स्मारकं बांधण्यावरून राजकारण करतो मात्र खुद्द शिवरायांचा जीव ज्या गडकिल्ल्यात अडकला आहे त्या गडकिल्ल्यांची झालेली वाताहत कोणालाच दिसत नाही. आणि मग उगीचच वाटतं की हे सर्व बघून शिवरायांना काय वाटत असेल...? लेखक/ दिगदर्शक : डॉ.राज जाधव निर्माता : गणेश शेजवळ, आरती शेजवळ छायाचित्रकार : समीर सोनावणे संकलक: चेतन सागडे Tailer/Teaser Cut: बापूराव मोरे सहाय्यक दिग्दर्शक: गणेश शेजवळ संतू पाटील, बापूराव मोरे कलाकार : गणेश शेजवळ, प्रशांत साकरे बापूराव मोरे, सुरज इप्ते, शारदा बावरे, श्रुती उतेकर, संतू पाटील, सागर तींडे, राजवीर शेजवळ, प्रशांत साकरे,चैतन्य शेजवळ, ऋषिकेश राऊत कार्यकारी निर्माता: बापूराव मोरे निर्मिती प्रमुख : आनंद जगताप, योगेश तावडे वेशभूषा : तुषार कांबळे (साई टेलर) पोस्टर डिझाइन: कोमल पिंगळे, गणेश शेजवळ, बापूराव मोरे मेकअप आर्टिस्ट: अश्विनी तपकीर, श्रुती उतेकर वाहतूक व्यवस्था: उमेश शेजवळ( गिरीकन्द टुर्स अँड ट्रॅव्हल्स) कॅटरिंग: किरण खेडेकर कॅमेरा टीम: उत्कर्ष शिंदे, राजेश चौधरी ड्रोन कॅमेरा : कपिल कौशिक विशेष आभार: मल्हारगड व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सोनोरी , ग्रामपंचायत काळेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. स्थळ : राजयोग स्टुडिओ (पुणे) मल्हारगड, पुणे राजयोग films ची पहिली कलाकृती शिवरायांच्या च्या चरणी सादर समर्पित आहे. तुम्हा सर्वांकडून या कलाकृतीला भरभरून प्रेम मिळेल अशी खात्री आहेच. तेव्हा like करा share करा subscribe करा आणि comment करून तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका! धन्यवाद🙏🏻

Comment