सुचक : वैभव म. जगताप वाचक : अर्जुन म मगर अध्याय सारांश : १.गोविंदबुवा टाकळीकरांचा उन्मत घोडा श्री गजानन महाराज वठणीवर आणतात २. बाळापुरातील श्री समर्थ रामदास भक्त बाळकृष्णास बाळापूरी दासनवमीस श्री समर्थ रामदास स्वरूपात दर्शन देतात