MENU

Fun & Interesting

SHREE SHANKAR MAHARAJ CHARITRA I सद्गुरू श्री शंकर महाराज संक्षिप्त चरित्र

CHETAK BOOKS 459,371 2 years ago
Video Not Working? Fix It Now

सद्गुरू श्री शंकर महाराज संक्षिप्त चरित्र आणि कथा सद्गुरू शंकर महाराज चरणी ही लेखन सेवा सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. शंकर महाराजांवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, महाराजांच्या अनेक थोर पट्टशिष्यांनी त्यांचे अनुभव चरित्रबद्ध केले आहेत. ही पुस्तके खूप सखोल व विस्तृत माहिती देतात. त्यामुळे महाराजांची शिकवण- उपदेश सांगणारे एक लहानसे चरित्र सामान्य भक्तांसाठी असावे, या हेतूने हे चरित्र लिहीले गेले. अर्थात्, महाराजांची इच्छा व कृपाशीर्वादाशिवाय हे पूर्ण होणं कदापि शक्य नाही, हे जाणकार भक्तांना ठाऊकच आहे. = शंकरदुहिता (प्रिती पासलकर ) लेखन : शंकरदुहिता अभिवाचन : अमित जोशी प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे

Comment