Part 2 releasing on 23rd November |
"दिलखुलास" मध्ये यावेळी श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या मज्जेशीर गप्पा रंगणार आहेत! अष्टपैलू अभिनेता, लेखक आणि कवी संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या आयुष्यातील खास अनुभव आणि रंगबेरंगी गोष्टींवर चर्चा करतील. श्रेयस तळपदे यांच्या सहज आणि अनौपचारिक शैलीत हा संवाद तुमचं मन जिंकून जाईल.
Two best friends always have a story to share.. and we are excited to bring forward Shreyas Talpade & Sankarshan Karhade's unfiltered uncut gupshup.
Sit Back and enjoy this talk show.. where Sankarshan Karhade shares all his hilarious moments, talks about his family's contribution in his success..
An all rounder performer Sankarshan Karhade's episode is a treat for all!
Do watch!
दुसरा भाग २३ नोव्हेंबरला लाइव्ह होईल!
गप्पांमध्ये सामील व्हा आणि दिलखुलास अनुभव घ्या!
00:00 Intro
01:03 काय म्हणतो संकर्षण?
01:38 मोबाईलमुळे वेळ वाया
05:01 नावाची गंमत
10:16 जास्त भावनिक जग
13:00 लिहिताना सामाजिक भान जपणं
14:21 सेटवरची खोडी
15:58 भित्रा संकर्षण
19:22 बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
20:56 लेखक की नट?
23:40 राजकीय कवितेवरील प्रतिक्रिया
25:35 राज ठाकरेंचा फोन
30:33 लोकांचा राजकीय अभ्यास
31:47 नवीन कविता
34:22 देवावर विश्वास आहे का?
@shreyas_talpade27
@sankarshankarhade
@shreyassobatdilkhulas
#ShreyasSobatDilkhulas #ShrayasTalpade #SankarshanKarhade #Dilkhulas #MarathiTalkShow #MarathiEntertainment #ChildhoodMemories #MarathiCelebrities #TalkShowIndia #InspiringConversations #FunGossip