MENU

Fun & Interesting

शिवलीलामृत अध्याय ११ | प्रत्येक ओवी सह | Shri Shivlilamrut Adhyay 11 | With Lyrics | 11 Va Adhyay

Video Not Working? Fix It Now

🌸 *।। श्रावण मास विशेष 2021 ।।* *श्रावणातील विविध व्रत आणि शिव पूजनासाठी चे व्हिडिओ खालील लिंक मध्ये उपलब्ध आहेत सर्व शिवभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जरूर फॉरवर्ड करा आपल्या सर्व ग्रुपमधील शिवभक्तांना त्याचा अत्यंत उपयोग होऊ शकतो* 🌸 1) 🌷 *१६ सोमवार व्रत आणि उद्यापन विधी* व्रत कसे करावे कोणते नियम पाळावेत अडचण आल्यास काय करावे उद्यापन कसे करावे भारतातील मंत्र कुठले असावेत याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👇🏼 https://youtu.be/VZ3w56GlOSQ 🌷 *शिवामूठ व्रत आणि उद्यापन* शिवामूठ कशी अर्पण करावी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ असते शिवाचे प्रिय धान्य कोणते शिवामूठ अर्पण करताना कुठले मंत्र बोलावे शिवामुठी चे व्रत कसे साजरे करावे उद्यापन कसे करावे याची माहिती देणारा व्हिडीओची लिंक👇🏼 https://youtu.be/KbhGVrEqKyg 🌷 *प्रदोष व्रत ते उद्यापन* शिवाला अत्यंत प्रिय असणारे प्रदोष व्रत कसे करावे व त्याचे नियम कुठले आहेत किती वर्ष करावे कुठल्या प्रदोष चे काय महत्व आहे खरा प्रदोष काळ कोणता याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👇🏼 https://youtu.be/UjS-Gf44Qrk 🌷 *१६ सोमवार व्रत. विविध शंका व समाधान* सोळा सोमवार व्रताची आणि उद्यापनाच्या संदर्भात असणाऱ्या 30 हून अधिक प्रश्नांचे सखोल आणि शास्त्रशुद्ध विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👇🏼 https://youtu.be/TqOEC88ox2E 🌷 *।। शिवलीलामृत अकरावा अध्याय ।।* अकरावी अध्यायाच्या प्रत्येक ओवी स्क्रीन वर उपलब्ध लिंक 👇🏼 https://youtu.be/aKZqqRHJsbg 🌷 *।। श्री लिंगाष्टक स्तोत्रम ।।* शिवपूजन याकरिता विविध स्तोत्र 👇🏼 https://youtu.be/msmeiduvzWQ 🌷 *।। शिवमानस पूजा ।।* https://youtu.be/wD-8Gw9rIw8

Comment