या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेला मजकूर श्रीमद् भगवद्गीता श्लोकार्थसहित मराठी या पुस्तकातील आहे या पुस्तकाचे प्रकाशक गीताप्रेस गोरखपूर हे आहेत. त्यामुळे या पूर्ण व्हिडिओचे श्रेय हे गीता प्रेस गोरखपूर यांना जाते.
त्यांच्या पुस्तकामुळे हे विवरण मी करू शकलो.
हे विवरण करत असताना माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल क्षमा असावी.
श्रीमत् भगवद्गीता सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे