श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा।या अभंगावर खुप छान चिन्तन सांगितले आहे. श्रीगुरु शब्दाचे छान स्पष्टीकरण या कीर्तनात मिळेल. कीर्तनकार श्री.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज बावस्कार. मो.९७६५९७३४५४