Shrinivas Patil यांचे पवारांसमोर भावनिक भाषण | Yuva Sangharsh Yatra
आज पुण्यातून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी टिळक स्मारक येथे पवारांची आशिर्वाद सभा होती.यावेळी पवारांचे सवंगडी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यासपीठावर भाषण केलं. सुरुवातीपासूनचा संदर्भ देत श्रीनिवास पाटील यांनी भाषण केलं आणि श्रीनिवास पाटील यांच्या या भाषणाने अख्खं पवार कुटुंबीय भावनिक झालं.
#SharadPawar #ShrinivasPatil #Rohitpawar #YuvasangharshYatra #NCP#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)