MENU

Fun & Interesting

"श्रीराम कथा" दिवस३ भाग१ | श्री.मकरंदबुवा सुमंत | "Shriram katha" D3 P1 | Shri.Makarandbuva Sumant |

Video Not Working? Fix It Now

श्रीराम कथा सप्ताह | दिवस ३ - भाग १ | श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा) आयोजित आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त श्री. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांच्या ओजस्वी वाणीतून, 'श्रीराम कथा' हा कार्यक्रम दिनांक ०३ डिसेंबर २०२४ ते ०९ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. या कथेचा लाभ तमाम गुरुभक्तांना घेता यावा, म्हणून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत. साथसंगत:- संवादिनी :- श्री. सुशील गद्रे, ठाणे, तबला :- श्री. विश्वास जोशी, कुर्धे, व्हायोलिन :- चि. आशिष बेहेरे, पुणे, मंजिरी :- चि. कौस्तुभ सरदेसाई, मोर्डे, ध्वनि संयोजक :- श्री. उदयराज सावंत, रत्नागिरी, (S. Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri) छायाचित्रण - चि. स्वरूप श्रीराम गोडबोले, पावस आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या सर्व गुरुभक्तांपर्यंत पोहोचवावी, ही विनंती. आपले, विश्वस्त, श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा) श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा) या संस्थेला आर्थिक स्वरूपामध्ये देणगी देण्यासाठी बँक खात्याचा तपशील - जनता सहकारी बँक लि. पुणे, शाखा - साखरपा, खाते क्र. 024220100003665, IFSC CODE - JSBP0000024 तसेच आपण Shridattadev@jsb या UPI ID चा वापर करून देखील देणगी पाठवू शकता. ही देणगी पाठवल्यावर त्याचे तपशील कृपया खालील संपर्क यादीतील श्री. चैतन्य गिरीश सरदेशपांडे यांना Whatsapp च्या माध्यमातून अवश्य कळवावेत, ही विनंती. देवस्थानच्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी, खालील संस्था - सदस्यांशी संपर्क करावा. श्री. केदार रेमणे - 7972017624 श्री. ॐकार आठल्ये - 7083845700 श्री. चैतन्य सरदेशपांडे - 9130376710 #श्रीराम_कथा #ramayan #makarandbuvaramdasi #shriramkatha #रामायण

Comment