MENU

Fun & Interesting

आयुर्वेदाचे Side Effects होतात?? | Madspirit Talks | Marathi Podcast | Ayurved

Mad Spirit Talks 763 2 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार, आजच्या पाॅडकास्ट मध्ये आपण आयुर्वेदाचार्य वैद्य सागर कवारे सर यांच्यासोबत सध्याच्या Lifestyle मध्ये आपल्यासमोर असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या पाॅडकास्ट मध्ये, ✅ आयुर्वेदिक औषधांचे Side effect असतात का? ✅ दूध आणि फळं एकत्र करून (शिकरण किंवा Milk shakes) खायचे की नाही? ✅ Fatty Liver म्हणजे काय? आणि ते वाढण्याचे कारण काय?. ✅ मांडी घालून जेवायला बसायचं की डायनिंग टेबलचा उपयोग करायचा? त्याचे परिणाम काय? ✅ Periods अनियमित होण्यामागे ढोबळमानाने असलेली कारणे कोणती? ✅ मांसाहार कोणता करायचा? ✅ मद्यपान किती प्रमाणात असलं पाहिजे? आणि ✅ उन्हाळ्यातल्या आपल्या उत्तम आरोग्यासाठी काही टिप्स.. या मुद्द्यांचा मागोवा आयुर्वेदाच्या दृष्टीने घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका. Credits : Guest : आयुर्वेदाचार्य वैद्य सागर कवारे सर Host : माधव द पाटणकर Videography and Editing : Magical Studio, Satara #podcast #ayurveda #ayurvedic #marathipodcast

Comment