उच्च प्रतीचा मूरघास तयार करणारे सायलेज बेलर युनिट..Silage Baler Unit for High Quality Silage
पोकरा प्रकल्पातून शेतकरी उत्पादक कंपनीने मूरघास तयार करण्याचे युनिट उभारलेले आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्री टर्की देशातून मागवली आहे. या मूरघासाची विक्री महाराष्ट्राबरोबरच ओरिसा राज्यातपण केली जाते.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक
दीपक चव्हाण +91 94213 05555