Silk Farming Maharashtra: रेशीम शेतीसाठी तुतीच्या रोपांची नर्सरी उभारली, याच बिझनेसमधून लाखोंची कमाई
#bbcmarathi #silkfarming #maharashtrafarming #successstory
शेतकरी वशिष्ट वासुदेव पिसाळ बीड जिल्ह्यातल्या कांबी गावात राहतात.
वशिष्ट त्यांच्याकडे तुतीची नर्सरी आहे.
2014-15 पासून त्यांनी नर्सरी सुरू केली आहे. त्यांनी गेल्यावर्षी तुतीची तब्बल 22 लाख कलमं विकली.
यामुळे त्यांचा नागपूर येथे महाराष्ट्र सरकारच्या रेशीम संचालनालयानं रेशीमरत्न पुरस्कार देऊन गौरव केला.
आता यंदा 50 लाख रोपं विकण्याचं वशिष्ट यांचं टार्गेट आहे.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi