#silver #Silvervillage #kolhapur #jwellery #silverjwellery
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी आणि आजूबाजूच्या गावात दुपारी सहज चक्कर मारली की हातात ताट घेऊन गप्पा मारत बसलेल्या स्त्रिया दिसतात. धान्य निवडावं तसं बारीक लक्ष देऊन त्यांचं काम सुरु असतं. फक्त या ताटांमध्ये धान्य नसतं तर असते चांदी. व्यापाऱ्याकडून आलेल्या चांदीची जोडणी करुन देण्याच्या या कामाला इथं भरणी म्हणून ओळखलं जातं. रोज तीन चार तास काम केलं की महिन्याकाठी साधारण २ ते अडीच हजार रुपये या महिलांच्या हाती पडतात.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi