सोपारा बौध्द स्तूप-
हा माहितीपट सोपारा बौध्द स्तुपाची माहिती देतो.संशोधनासाठी मा. शं.मोरे लिखीत 'महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास' या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून वापर केला असून त्यातील काही भाग लेखन सौन्दर्य तसेच राहावे यासाठी जशास तसा घेतला आहे.तर इतर संदर्भ म्हणून बबन लव्हात्रे लिखित 'विश्वाहृदय सम्राट अशोक' हे पुस्तक तसेच इतर संशोधकांचे आर्टिकल यांचा आधार घेतला आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्तुपाचा विकास होणे,त्याची माहिती लोकांना होणे आणि धम्मकार्यास हातभार लागणे हा आमचा उद्देश्य आहे.
Sindhu Talkies Production
Research - Pooja Gurav
Sanman Chandanshive
Cameraman - Yogesh Shinde
Background Score - Vishal Torne
Assistant Director - Lalit Borade
Voice Over/Writer/Screenplay/Editor/Director - Sanman Chandanshive
Special Thanks - All India Independent Film Workers Union