MENU

Fun & Interesting

Sindhudurg मध्ये शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या Omkar Elephant ला पकडायला Karnataka Kumki हत्ती येणार ?

BolBhidu 123,121 2 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #KumkiElephant #Sindhudurg एक हत्ती, त्यानं घातलेला धुमाकूळ आणि त्यानंतर त्याला पकडण्याचा थरार. आपण अनेकदा पिक्चरमध्ये, वेगवेगळ्या व्हिडीओजमध्ये बघितलेली गोष्ट. किंवा शिकारकथांमध्ये ऐकलेली स्टोरी. तो विद्युत जामवालचा एक पिक्चर होता, ज्यात तो धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींशी बोलतो आणि त्यांना रस्त्यातून बाजूला करतो. पण हे बघायला छान वाटतं पिक्चरमध्ये. खऱ्या आयुष्यात असं घडत नाही, सिंधुदुर्गमध्ये घडलेली एक घटना सांगतो. ओंकार नावाचा एक हत्ती, लोकांच्या शेतात घुसला, शेतांची नासधूस केली, तेवढ्यावरच थांबला नाही. तर तो एका बागेत गेला, तिथं फणस खात होता, त्याचवेळी तिथं काजू गोळा करायला एक माणूस आला आणि या ओंकार नावाच्या हत्तीनं त्याच्यावर हल्ला चढवला. या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला. या हत्तीला पकडण्याची मागणी जोर धरु लागली. आता या धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला पकडायला हत्तीच येणार आहेत. कुठले ? तर कुमकी हत्ती. या ओंकार नावाच्या हत्तीनं नेमका काय धुमाकूळ घातला आहे, त्याला पकडायला हत्तीचीच मदत कशी घेतली जाणार आहे ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment