MENU

Fun & Interesting

डोणागिरी कड्याचा प्रत्यक्ष थरार. | Sinhgad Fort | Part 5 | सिंहगड किल्ला | Subhedar Tanaji Malusare

RoadWheel Rane 52,091 1 year ago
Video Not Working? Fix It Now

सिंहगड किल्ला भ्रमंती करत असताना मला स्वतःला डोणागिरी कड्याने भुरळ घातली. हा कडा सर करावा, येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा, जिगरबाज मावळ्यांना, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी मानवंदना द्यावी असं सारखं वाटत राहिलं. मग काय.. केले प्रयत्न. माझ्या मुंबईतील डोंगरी क्लबला आवाहन केलं. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि हे धारिष्ट्य करू शकलो. अजय शेडगे, प्रमोद सावंत, निशिकांत तावडे, चेतन लाड, कार्तिक जाधव, सौरभ जगताप, देवेंद्र डुंबरे, पिनाक कौलगोड (टेक्निकल सपोर्ट), मोहन शेटे गुरुजी (इतिहास प्रेमी मंडळ) यांसह निनावी प्रायोजकाचे मनपूर्वक आभार. #roadwheelrane #gadkille #tanajimalusare #sinhgadfort --- Follow Us – Twitter - https://twitter.com/RWRane Instagram - https://instagram.com/roadwheelrane Facebook - https://www.facebook.com/RoadWheelRane Youtube - https://youtube.com/@RoadWheelRane ----- Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UCgiIH5ShDqKcNjM0Aw3FexQ/join

Comment