"गड आला पण सिंह गेला"..... या जगप्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंढाणा अर्थात सिंहगड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....!
पुण्यापासून 35km अंतरावर असलेला हा किल्ला सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे ओळखला जातो.
-------------------------------------------
पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण ३५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
-------------------------------------------
#sinhagadfort
#sinhgad
#fort #killa
#shivajimaharaj
#sambhajimaharaj
#vlog #monsoon
#monsoon_trek
#vlogger #vlogs
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#शिवाजीमहाराज
#सिंहगड_किल्ला
#सिंहगड #किल्ला
#किल्ले #पुणे
#महाराज
#महाराष्ट्र
#महादेव #दैवत
#राजे #छत्रपती
#Sinhgad_Fort_Pune
#Sinhgad_Pune_Fort