Social Media, Parents, Insecurities... आरपार कॅफे With Mahesh Manjrekar | Aarpaar Cafe | Marathi
#maheshmanjrekar #Aarpaar
कॅमेरामागचे कलाकार नेहमी त्यांच्या कामातून व्यक्त होताना आपण पाहिलेत. पण हे कलाकार जेव्हा कॅमेरासमोर येतात तेव्हा काय कल्ला करू शकतात हे तुम्हाला बघायला मिळणारे आजच्या आरपार कॅफेत. त्यात हा कल्ला करणारा कलाकार म्हणजे महेश मांजरेकर असतील तर विषयच. असतील नाही, आहेत! या गप्पा ऐका, कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि चॅनलला लागलीच सबस्क्राईबही करून टाका