Solapur Crime News : नवऱ्याच्या हत्येसाठी प्रियकराची मदत दोघांचा बुडून मृत्यू , बायको मात्र अडकली
मंडळी लहानपानी घरातल्या मोठ्या माणसांकडून किंवा शाळेतल्या मास्तरांकडून तुम्ही ती तेल ही गेलं अन तूप ही गेलं हाती फक्त धुपाटनं राहिलं म्हणीमागची गोष्ट ऐकली असेल. सोलापूरकरांना काल त्या म्हणीचा live डेमो मिळाला. एका बायकोने तिचा नवरा खूप त्रास देतोय म्हणून त्याला मारण्यासाठी तिच्या प्रियकराला बोलावून घेतलं. नवऱ्याला घेऊन ते दोघे जण फिरायला गेले अन नवऱ्याला मारताना तो प्रियकर सुद्धा पाय घसरून पाण्यात पडला अन पोहायला येत नसल्याने दोघेही बुडून मृत झाले. मागं कोल्हापूरातल्या सुद्धा एका बायकोने तिच्या प्रियकरासाठी फौजी नवऱ्यावर विषप्रयोग करून त्याला संपवलं होतं. पण नंतर तिचा प्रियकर सुद्धा महिन्याभरात जग सोडून गेला अन तिच्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे हाती काही उरलं नाही. आता या दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं ? थोडक्यात जाणून घेऊ...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#punenews
#punecrimenews
#punecrime
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news,pune crime news,maharashtra news,pune crime,crime news pune,pune crime news latest,latest news,mumbai pune news today,crime news,live news,breaking news,crime pune,crime in pune,pune crime update,pune viral crime,swargate crime news,lokshahi marathi news,political news,crime,lokshahi news live tv,maharashtra news today,marathi news today live,today news marathi,dhananjay munde,pune news,marathi news today latest