MENU

Fun & Interesting

सोनचाफा कलम कसे करावे ? | Sonchafa grafting fast and easy | #kokan #grafting

सुखमंत्र 4,304 7 months ago
Video Not Working? Fix It Now

ह्या विडिओ मध्ये आम्ही सोनचाफा ज्याला सोनचंपा यासुद्धा नावाने ओळखतात त्याचे भेट कलम म्हणजेच कॉन्टॅक्ट ग्राफ्टिंग (Contact Grafting) कसे करावे याबाबत मराठी मध्ये सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. सोनचाफा लागवड करण्याआधी त्याचे रोप अथवा कलम यांची काळजी घ्यावी लागते त्याबद्दल माहिती दिलेली आहे. सोनचाफा ची फुले, फळ आणि बिया यापासून रोपटी, कलम बनवण्याचे क्रमवार माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे आपल्या सर्वांना विडिओ आवडेल. आपल्याला शेतीविषयी, कोकणाविषयी अजूनही काही आमच्या चॅनेल वर पाहायचे असेल तर कंमेंट मध्ये नक्की लिहा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत आमचे व्हिडिओ नक्की शेयर करा. _______________________________________________________ Hope you will enjoy watching this video and if you want to watch anything specific from konkan or from farming do comment your suggestions and also share our videos with your loved ones. #kokan #sukhamantra #konkan #सोनचाफा #sonchampa #sonchafa #sonchafakalam #शेती #contactgrafting

Comment