MENU

Fun & Interesting

सोयाबीन पीक व्यवस्थापन | Soybean Crop Management

BTGore 22,652 3 years ago
Video Not Working? Fix It Now

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मोफत नाव नोंदणी करून घ्या. (सदर लिंक ही मोबाइलवरूनच पहावी) https://agriacademia.page.link/SoybeanMarathi नमस्कार, डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सरांचे शिक्षण हे एमएससी अॅग्री कीटकशास्त्र मध्ये झालेले आहे त्या बरोबरच ते स्वतः एक शेतकरी ही आहेत. मित्रांनो, आपल्या शिक्षणाचा फायदा शेती मध्ये कसा वापरायचा हे त्यांनी वेळोवेळी आपल्या शेतीतील घेतलेल्या उत्पादनातून दाखवून दिलेले आहेच. यापूर्वीही त्यांनी डाळिंब, कांदा, असे अनेक पिकांची प्रात्येक्षिक आपल्या शेतीमध्ये शेतकरी वर्गासाठी घेतलेली आहेत. त्यामुळे आता त्यांनी सोयाबीन पिकामध्ये 25 क्विंटल प्रती एकर असे उच्चतम उत्पादन घेवून एक विक्रमच स्थापित केला अस म्हणायला वागवं ठरणार नाही. हेच विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्यांनी काय कामे त्यांच्या शेतीत केली हे जाणून घेण्यासाठी डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर स्वतः त्यांची यशोगाथा सांगणार आहेत. प्रमुख विषय - 1. बियाणांची निवड 2. पेरणी पद्धत 3. प्रती एकर झाडांची संख्या 4. अन्नद्रव्य 5. तण 6. रोग वं कीड व्यवस्थापन मोफत चर्चासत्र - सोयाबीन पीक व्यवस्थापन दिनांक - 19 मे 2022 संध्या - 7.30 वाजता ठिकाण - अॅग्री अॅकॅडेमिया अॅप ऑनलाइन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मोफत नाव नोंदणी करून घ्या. (सदर लिंक ही मोबाइलवरूनच पहावी) https://agriacademia.page.link/SoybeanMarathi

Comment