हॉटेल झलकमध्ये अस्सल मटणाची चव | Special Nonveg Hotel Zalak | Mutton Rassa, Ukkad | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील खडकेश्वर भागात हॉटेल झलक हे फक्त नॉनव्हेज हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्हाला मटण, चिकनचे वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. मटण उक्कड, मटण मसाला, चिकन बिर्याणी एकदा खाल्ल्यानंतर खवय्ये पुन्हा पुन्हा हॉटेल झलकमध्ये जेवण करण्यासाठी जातात. हॉटेलमालक कैलास जाधव यांनी नॉनव्हेज मेन्यूची माहिती दिली. अंजली टॉकीजसमोर ही हॉटेल आहे.
Pls Visit - https://shivarfood.com/
#muttonmasala
#chickenbiryani
#muttonukkad
#nonveghotel
#hotelzalak
#हॉटेलझलक
#shivarfood