Special Story On Child Lost Her Eye Due To Cat
Special Story | तुमची मुलं मांजरांशी खेळतात का?
मांजर कितीही गोंडस दिसत असेल आणि तुमची मुलं तिच्याशी खेळत असतील तर जरा सावधान... कारण उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय... आठ वर्षांची चिमुरडी तिच्या घरातल्या तीन मांजरांबरोबर खेळायची....मांजरांबरोबर खेळल्यामुळे तिच्यावर डोळा गमावण्याची वेळ आलीय. या मुलीला टाक्सो पॅराकेनिस नावाचा रोग झाला.... तीन वर्षींची असल्यापासून ती मांजरांशी खेळायची.... गेल्या वर्षी जूनमध्ये तिला धूसर दिसू लागलं. त्यानंतर डोळे लाल होऊ लागले.
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह