MENU

Fun & Interesting

Srivalli Marathi Song Pushpa Remake करणारे अमरावतीचे Vijay Khandare, Trupti Khandare कोण आहेत?

BBC News Marathi 3,328,936 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#BBCMarathi #Shrivalli #Pushpa #VijayKhandare #SidShriram #shrivallimarathisong #pushpasongs #AlluArjun पुष्पा या तेलगू चित्रपटातील 'श्रीवल्ली' या मराठी रिमेक गाण्याची महाराष्ट्रात क्रेझ तयार झालीये. सोशल मीडियावर मराठी 'श्रीवल्ली' गाणं लाखो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलंय. या गाणं तयार करणारा अमरावतीचा विजय खंडारे याच्या अफलातून असणाऱ्या व्हीडिओ प्रोडक्शनची ही कहाणी. रिपोर्ट- नितेश राऊत शूट- अवकाश बोरसे व्हीडिओ एडिट- शरद बढे निर्मिती- प्राजक्ता धुळप Original Soundtrack courtesy : Aditya Music Marathi song Video courtesy : VIJAY N.KHANDARE ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Comment