SRT शेती: आनंदी शेतकऱ्याचे बोल
प्रभाकर सुसलादे रा रुईखेडा ता कन्नड जी औरंगाबाद यांचे SRT शेतीचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षात म्हनजे २०२१ मध्ये त्यानी पाच एकर कापुस SRT वर घेतला होता. यातुन उत्पादन तर चांगले आलेच परंतु उत्पादन खर्च मोठया प्रमानात कमी आला. या अनुभवातुन त्यानी यावर्षी म्हनजे ११ एकरवर SRT वर कापुस घेतला आहे. SRT शेती बाबत ते फार भरभरुन बोलतात.
या विडीओमध्ये ते SRT शेती बाबत अनुभव सांगत आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक
प्रभाकर सुसलादे ९१४६६५४६९५