🏃🏻♂️🏅 *SRT अल्ट्रा मॅरेथॉन 2023*🥇🏃🏻♂️
_*SRT म्हणजे सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा*_
*सह्याद्री डोंगर रांगेतील एक मानाची मॅराथॉन स्पर्धा*
- सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणार्या प्राचीन मार्गावर अल्ट्रा मॅरेथॉन होत असते.
- यामध्ये संपूर्ण भारत देश आणि इतर देशातील हजारो स्पर्धक भाग घेत असतात. ही स्पर्धा संपूर्ण पणे श्री. दिग्विजय जेधे सर आणि महेश मालुसरे व यांचा संपूर्ण Group यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाते. यंदा स्पर्धेच सहाव वर्ष होतं.
SRT ultra मॅराथॉन मध्ये 11, 25, 53 किलोमीटरचे टप्पे आहेत.
- यावर्षी नव्याने स्पर्धेला नवी उंची देण्यासाठी स्पर्धेत 100 किलोमीटर चा टप्पा घेण्यात आला.
शनिवार 9 डिसेंबर 2023 दिवशी ही स्पर्धा घेण्यात आली. ठरलेल्या वेळेत म्हणजे 6 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली.
#srt #ultramarathon #srtultra #sinhgadfort #rajgad #torana #lingana #2023 #trailrunning #treking #marathivlog #srtultra2023