नुकतीच तुझा लाल दुपट्टा गाण्याच्या टीम Prashant Nakti, Sonali Sonawane, Nick Shinde, Bunny (Trupti Rane) यांनी रेडिओ सिटी मराठी स्टुडिओ ला भेट दिली. यावेळी त्यांनी आरजे अतरंगी अभि शी काही सिक्रेट गोष्टी शेअर केल्या.
#TujhaLaalDupatta #NaadKhulaMusic #prashantnakti