कारली ही नेहमी कडूच असतात, हे आपल्याला माहीत आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण अशी पद्धत बघणार आहोत, की जी वापरुन आपण ‘अजिबात कडू न लागणारी’ अशी भरलेल्या कारल्याची भाजी करू शकतो. अशी भाजी एकदा खाल, तर खातच राहाल.
एकदा नक्की करून बघा.
-----------
काळा मसाला, all in one, कुठल्याही भाजीत घाला No tension/All in one masala
https://youtu.be/thIIgHALtAk
-----------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले.
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - https://youtu.be/WXBLr6ZH3lg