MENU

Fun & Interesting

गवती चहावाल्या शेतकरी पुत्राची चहाविक्रीतून लाखाेंची उलाढाल | Success Story of Bandu More Aurangabad

Shivar News 24 18,965 3 years ago
Video Not Working? Fix It Now

गवती चहावाल्या शेतकरी पुत्राची चहाविक्रीतून लाखाेंची उलाढाल | Success Story of Bandu More Aurangabad औरंगाबाद येथील बंडू मोरे यांची कॅनॉट गार्डन भागात चहाची हॉटेल आहे. ते आयुर्वेदिक चहा विक्री करतात. यातून बंडू मोरे यांची लाखाे रुपयांची उलाढाल होत आहे. या चहामध्ये गवतीचहाची पाने, अद्रक आणि औषधी वनस्पतीचा वापर केला जातो. बंडू मोरे यांनी सांगितले की शेताच्या कडेला गवती चहा लावल्यास शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकतात. Bandu More in Aurangabad has a tea hotel in the Connaught Garden area. They sell Ayurvedic tea. Bandu More is earning lakhs of rupees from this. Herbal tea leaves, ginger and herbs are used in this tea. Bandu More said that farmers can get two paise if they plant grass tea on the side of the field. वेबसाईट - www.shivarnews24.com #गवतीचहालागवड #shivarnews24 #चहाविक्रीव्यवसाय #बंडूमोरेऔरंगाबाद #BanduMoreAurangabad #Agriculturalbusiness

Comment