सुदर्शन शिंदे व्हायरल झालेलं व्याख्यान Sudarshan Shinde Speech on Shivaji Maharaj Sambhaji Maharaj
#MarathiMandali #ShivajiMaharaj #SambhajiMaharaj
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवाव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे १२ मार्च रोजी शिवजयंती निमित्ताने कुर्ला येथे व्याख्यानाचे आयोजन केले होतो.. 🚩
महाराजांचा कधीही न ऐकलेला इतिहास हे त्यांचे वैशिष्ट्ये.... आपल्या शब्दांचे गारूड आज ते संपुर्ण महाराष्ट्र - कर्नाटक मध्ये पसरवत आहेत..
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी महाराष्ट्र आपल्या व्याख्यानाने गाजवणारा वक्ता।।।।
आपल्या शिवशंभुचा ईतिहास लोकांच्या मनामनात पोहचवण्याचे काम आज महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानातून करत आहे।।।।।।।