MENU

Fun & Interesting

गुळ पापडीच्या खमंग वड्या करण्याची सोपी रेसिपी | sukhdi | Gul Papdi Recipe | Kanchan Bapat recipes |

Kanchan Bapat Recipes 492,824 4 years ago
Video Not Working? Fix It Now

#गुळपापडीचीवडी #gulpapdichivadi #sukhdi #सुखडी #sukdi #सुकडी #kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #marathirecipe #healthyfood #जिन्नस #junepadarth #जुनेपदार्थ #कांचनबापटरेसिपीज #sukhdirecipe #gujratisukhdirecipe #गुजरातीसुकडीरेसिपी #kanaik_gul_vadi #gul_aani_kanik_vadi #sukhdi How to make Gul Papdi गुळ पापडी कशी करायची How to make sukhdi Sukhdi recipe #Kanchanbapatrecipes गुळ पापडी कैसे बनाए गुळ पापडीच्या खमंग वड्या करण्याची सोपी रेसिपी Gul Papdi Recipe Kanchan Bapat recipes साहित्य जाड पोहे - 2 tbsp साधी किंवा रवाळ कणिक - 2 वाट्या साजूक तूप - 1 वाटी #Kanchanbapatrecipes मऊ, बारिक चिरलेला गुळ - 1 वाटी आवडीप्रमाणे वेलची किंवा जायफळ पावडर #Kanchanbapatrecipes कृती पोहे तुपात तळून घ्या. कणिक आधी कोरडी भाजुन घ्या. छान वास आला की त्यात तूप घालून छान खमंग भाजून घ्या. कणिक भाजायला साधारण 12 ते 15 मिनिटं लागतात. ट्रेला तुप लावुन ठेवा. #Kanchanbapatrecipes कणिक भाजल्यावर गॅस बंद करावा. लगेच त्यात गूळ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात तळलेले पोहे घालुन मिक्स करा. ट्रे मधे थापून वड्या पाडून त्यावर जाळी ठेवा. #Kanchanbapatrecipes अगदी थंड झाल्यावर वड्या काढा. How to make Gul Papdi, गुळ पापडी कशी करायची, traditional maharashtrian recipes, traditional Gul Papdi Recipe, पारंपरिक पद्धतीने गुळ पापडीची वडी कशी करायची, पारंपरिक गुळ पापडीची वडी करण्याची पद्धत, गुजराती sukdi Recipe, गुजराती सुखडी रेसिपी, how to make gujrati sukhdi vadi #गुळपापडी #gulpapdi #sukhdi #सुखडी #howtomakesukhdi #gulpapdirecipe #Kanchanbapatrecipes #dailyRecipes #traditionalsweets

Comment