Summer fodder green crops उन्हाळ्यात हिरवा चारा म्हणजेच न्यूट्रीफीड. (आधुनिक हिरवा चारा)
summer fodder green corps.
उन्हाळ्यामध्ये सर्व शेतकरी वर्गाला पशुपालन करताना सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे हिरवा चारा .
हिरवा चारा हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यासाठी मूरघास हा एक पर्याय ज्या शेतकऱ्यांसाठी मुर्गा शक्य नाही त्यांच्यासाठी साठवणुकी बद्दल प्रश्न आहेत किंवा अज्ञान आहे त्या शेतकरी वर्गासाठी उन्हाळ्यामध्ये कुठली वैरण किंवा कुठले चाऱ्याचे पीक करावे याच्या बद्दल खूप काळजी असते. आत्ता या उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना थोडे पाणी आहे त्या शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये चाऱ्याचे पीक कुठले जेणेकरून ते कमी पाण्यामध्ये यावे तसेच त्यातून मिळणारी पोषण मूल्ये ही जास्त असावीत त्याचबरोबर ते जास्त कापण्या होणारे असावे.
न्यूट्रीफीड हे असेच एक पीक आहे.
त्यामधून अतिशय जास्त पोषण मूल्ये आणि जास्तीत जास्त चायापचायची टक्केवारी मिळत असल्याने करण्यास काहीच हरकत नाही.
FODDER WITH PRODUCTION MIZE- https://youtu.be/zF0dJzvnzNc