यश मिळण्याची जशी अनेक कारणं असतात, अपयशाचीही असतात. यशाने हुरळून न जात आणि अपयशाने खचून न जात त्रयस्थपणे विचार केला, चिंतन केलं, तर यशाचे नवनवे विक्रम रचता येतात. या विषयावर बोलताना क्रिकेट पत्रकार सुनंदन लेले यांनी अनेक खेळाडूंचे जीवनपट उलगडून दाखवले आहेत आणि त्यांना बोलतं केलं आहे डॉ. उदय निरगुडकर यांनी. हा संवाद प्रत्येकाला आपल्या करिअरमध्ये सेंचुरी मारण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा.
Connect With Us:
Instagram - https://www.instagram.com/talksswayam/
Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks
Twitter - https://twitter.com/SwayamTalks
LinkedIn - https://www.linkedin.com/company/sway...
Subscribe on our Website
https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks.page.link/swayamapp
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 इंट्रो
02:23 खेळाडू अपयशाचा सामना कसा करतात?
03:52 सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूतला फरक
05:36 अपयशातून शिकण्याचा सचिनचा अनुभव
07:01 यश आणि अपयश दोन्ही पचवणे आवश्यक
09:27 खेळाडूंचा त्याग आणि संयम
11:21 विनोद आणि सचिन एकाच गुरुचे चेले;तरी...
14:28 मनोवृत्ती बदलण्याची गरज
16:50 खेळाने अभ्यासातही सुधारणा शक्य?
18:47 यश, अपयश आणि नशिबाचा परस्पर संबंध
20:17 खेळाडू,कौटुंबिक पार्श्वभूमी आणि ध्येय
21:32 खेळाडू,स्वभाव आणि व्यक्तिमत्व
23:02 सुनंदन यांचे क्रिकेट,पत्रकारिता आणि समाजाप्रती योगदान
24:44 खेळाडूंचा चांगल्या कामासाठी वापर
26:54 आनंदवनासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये गोळा केले
28:29 हे काम करण्यामागे स्वार्थ