सुंदर माझं कोंकणतल गाव : ढोरजे म्हसळा | Sundar Majh Konkantal Gav : Dhoraje Mhasala @Naturewings25
सुंदर माझं कोंकणतल गाव : ढोरजे म्हसळा || Sundar Majh Konkantal Gav : Dhoraje Mhasala by @Naturewings25
आज पासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत ज्या मध्ये आपण कोंकणातील गाव ड्रोन च्या मध्यमातून दाखवणार आहोत तेर या सिरीज चे आज चे पाहिले गाव आहे ढोरजे गाव तालुका म्हसळा जिल्हा रायगड
ढोराजे हे गाव डोंगरवार वसलेलं आहे आजू बाजूला झाडी जंगल नदी
#mhasala
#drone #kokan #konkannature #kokandarshan
#gav #explorekonkan #minivlog #beautifulnature
#village #kokandairies #kokandarshan #jungle #tree
#villagevlog #villege_life