Sunday Picnic With Friends Pahine | पहिने त्र्यंबकेश्वर | भरपुर मज्जा मस्ती। चविष्ट जेवनाची मेजवानी|
Sunday Picnic With Friends Pahine | पहिने त्र्यंबकेश्वर | भरपुर मज्जा मस्ती। चविष्ट जेवनाची मेजवानी|
मंडळी sunday म्हटलं की असतो funday तो पण मित्रा सोबत नाहीतर Family सोबत आनंद घेण्याचा |
मग मी पण Sunday enjoy केला मित्रांबरोबर तो पण नाशिक मधील सर्वात सुंदर ठिकाणी पहिने मध्येच |
मस्त नाॅनव्हेज जेवनाच्या मेजवानी बरोबर |
खूप मज्जा केली येथील निसर्ग सौंदर्य बघितले आणि Waterfall चा पण आनंद घेतला
तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या पहिने ला |
#pahine #enjoy #pahinewaterfall #testyfood #nashik #picnic #bestvisitingplaceintrimbakeshwar #trimbakeshwar #safarwithkiran